दिनांक २३ फ़ेब्रुवारी, २०२० रोजी
- श्री. रा. शं. नगरकर यांच्या कुटुंबीयांतर्फ़े १०,००० पेक्षा अधिक ग्रंथ श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाला देणगी स्वरुपात मिळाले. हे ग्रंथ ऐतिहासिक अशा नगरकर वाड्यामधून मंडळाच्या स्वयंसेवकांनी आणले.

आपण जर ग्रंथ देणगी देण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेला अर्ज कृपया भरावा हीनम्र विनंती
संपर्क साधण्यासाठी
वडगांव-घेणंद रस्ता, सर्व्हे क्रमांक ४७/१, आळंदी(देवाची),
तालुका खेड, जिल्हा पुणे, 412105, महाराष्ट्र(भारत)
ग्रंथालयाच्या वेळा –
सकाळी – ९.३० ते दुपारी १२.३०
संध्याकाळी – ४.०० ते ७.००
साप्ताहिक सुट्टी सोमवार
